-->

BREAKING NEWS SCROLL

BREAKING
बातमी लोड होत आहे...

उत्राण गुह जि.प. शाळेची शिष्यवृत्तीत दमदार कामगिरी; तालुक्यात संयुक्त प्रथम क्रमांकासह तीन विद्यार्थी यशस्वी

उत्राण ता एरंडोल ( विलास महाजन ) : जळगाव जिल्ह्यातील जिल्हा परिषद उत्राण गुह शाळेने इयत्ता चौथी शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालात ...

गिरणा धरण 74.40 टक्के भरले; शेतकऱ्यांना मोठा दिलासा

प्रतिनिधी / नूरुद्दीन मुल्लाजी जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे गिरणा धरणाच्या पाणीसाठ्यात ...

बी.पी. आर्ट्स, एस.एम.ए. सायन्स व के.के.सी. कॉमर्स कॉलेजला उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा दुहेरी क्रीडा सन्मान

चाळीसगाव | प्रतिनिधी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्या क्रीडा विभागामार्फत सन २०२५-२६ या शैक्षणि...

स्व. अजितदादा पवार यांच्या प्रथम जयंतीनिमित्त चाळीसगावात अभिवादन कार्यक्रम संपन्न

चाळीसगाव | प्रतिनिधी महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री तथा ज्येष्ठ लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या प्रथम जयंतीनिमित्त चाळीसगाव...

कासोद्यात दिवसाढवळ्या चोरीचा थरार! सेंट्रल बँकेतून काढलेले ₹47,630 अज्ञात चोरट्याने केले लंपास

कासोदा | प्रतिनिधी : नूरुद्दीन मुल्लाजी कासोदा शहरात दिवसाढवळ्या घडलेल्या धाडसी चोरीच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण न...

कासोद्यात कब्रस्तान व शादी हॉल उभारणार; आमदार अमोलदादा पाटील यांची ग्वाही

कासोदा | प्रतिनिधी : आरिफ पेंटर कासोदा येथील मुस्लिम समाजातील शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडून शिवसेना (शि...

कासोद्यात आमदार अमोलदादा पाटील यांच्यावर विश्वास ठेवत ; मुस्लिम समाजातील शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

प्रतिनिधी आरिफ पेंटर कासोदा कासोदा येथे शिवसेना (शिंदे गट) यांच्या वतीने मुस्लिम समाजाचा भव्य पक्षप्रवेश सोहळा उत्सा...

मालडुंगे ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचार लवकरच चव्हाट्यावर?; माहिती अधिकारातील माहिती रोखल्याचा आरोप

  माहिती अधिकार अर्जाला प्रतिसाद नाही; ग्रामपंचायत अधिकारी विनोद मोरे यांच्या निलंबनाची सामाजिक कार्यकर्ते हितेंद्र निकम यांची म...

प्रभू श्रीराम महाआरतीच्या साक्षीने होरपाड्यात शिवसेनेत ४० पेक्षा अधिक युवकांचा जाहीर प्रवेश

होरपाडा, ता. धुळे प्रतिनिधी: शिवसेना–युवासेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या होरपाडा शाखेत गुरुवार (दि. १६ जुलै) रोजी प्रभू श...

जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून कासोदे येथील वसंत सहकारी साखर कारखान्याचा ई-लिलाव जाहीर

कासोदा (ता. एरंडोल) : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड, जळगाव यांनी कर्जवसुलीच्या प्रक्रियेअंतर्गत कासोदा येथील वसंत सह...

महाराष्ट्र पोलीस महिला समिती, चाळीसगाव सदस्यपदी सौ. सुनीता राजेंद्र महाडिक यांची निवड

चाळीसगाव | प्रतिनिधी समाजरत्न पुरस्काराने सन्मानित समाजसेविका, Live नवं विचार Newsच्या मुख्य संपादक तसेच विविध पत्रकार संघटना आण...

चाळीसगावात राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची १५२ वी जयंती उत्साहात साजरी; सामाजिक समतेचा संदेश देणारा भव्य सोहळा

चाळीसगाव (प्रतिनिधी) : सामाजिक न्याय, समता, शिक्षण आणि बहुजन कल्याणाचे महान पुरस्कर्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १५२ व...

चेतरजी वसावा यांची एसआयटीमार्फत निष्पक्ष चौकशी करून तातडीने जामीन मंजूर करावा; भिल समाज विकास मंचाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

एरंडोल | प्रतिनिधी गुजरात राज्यातील डेडियापाडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार चेतरजी वसावा यांना राजकीय षड्यंत्रातून खोट्या गुन्ह्या...
-->