अमळनेर शहरातील लॉकडाउनच्या अनुषंगाने शहरात फिरणारे लोकांवर 141 दंडात्मक कारवाई 45 हजार दंड वसुली
प्रतिनिधी / सत्तार खान
अमळनेर
आज दि. १२-०७-२०२० रोजी अमळनेर शहरातील लॉक डाऊन च्या अनुषंगाने शहरात फिरणारे लोकांवर १४१ दंडात्मक कारवाई व ४५,०००/- दंड वसूल करण्यात आले.
यात विनापरवाना बिना मास्क म्हणून येणे अशा कारवाई करण्यात आली.सदरचे पथकाने मा. पोलीस अधीक्षक व मा.अप्पर पोलीस अधीक्षक श्री.सचिन गोरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. अंबादास मोरे व त्यांचे पथक सपोनि एकनाथ ढोबळे, पोउपनि गणेश सूर्यवंशी व पोउपनि राहुल लबडे तसेच कर्मचारी पोना डॉ.शरद पाटील, पोह राजेंद्र पाटील पोह संजय पाटील, पोह महेंद्र पाटील, पोना दिपक माळी, रवी पाटील, मिलिंद बोरसे व RCP चे जवान इतर पोलीस स्टेशन चे कर्मचारी अमळनेर बस डेपो चे ड्रायव्हर किरण धनगर यांनी केली

0 टिप्पण्या