जामनेर तालुक्यातील नांद्रा प्र.लो. येथे थरारक घटना, मोठ्या भावाने केला बापाचा व लहान भावाचा खून परिसरात सर्वत्र व्यक्त होते हळहळ,

जामनेर तालुक्यातील नांद्रा प्र.लो. येथे थरारक घटना, मोठ्या भावाने केला बापाचा व लहान भावाचा खून परिसरात सर्वत्र व्यक्त होते हळहळ,

जामनेर प्रतिनिधि विठ्ठल चव्हाण
जामनेर तालुक्यातील नांद्रा प्र.लो. या गावात ह्रदयद्रावक घटना घडली आहे या गावातील निलेश आनंदा पाटील राहणार नांद्रा प्र.लो. तालुका जामनेर यास त्याचे वडील आनंदा कडू पाटील व लहान भाऊ महेंद्र आनंदा पाटील यांनी मोठ्या भावाला समजावून सांगत होते, की तु गावात नेहमीप्रमाणे भांडण करतो व विनाकारण वाद घालतो असे समजावण्याचा प्रयत्न  करत होते या गोष्टीचा मोठा भाऊ निलेश आनंदा पाटील यास वाईट वाटले रागात येऊन त्याने घरातून चाप आणून वडिलांना व लहान भाऊ अशा दोघांचा रात्रीच्या सुमारास पोटावर वार करून जिवे ठार मारले, याबाबत पहूर पोलिस स्टेशन ला सूनबाई अश्विनी महेंद्र पाटील यांच्या फिर्यादीवरून भाग 5 गुरन २०१/२०भादवी क ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पहूर पोलिस यांनी घटनास्थळी जाऊन आरोपी निलेश पाटील यास अटक करण्यात आली,
या घटनेचा पुढील तपास फॉरेन्सिक लॅबच्या माध्यमातून पहुर पोलीस स्टेशनचे ए,पी,आय, राकेश सिंह परदेशी, करत असून त्यांना बीट अंबलदार अनिल अहिरे पो,कॉ, ईश्वर देशमुख , शशिकांत पाटील हे तपासात सहकार्य करीत आहे,
Rea es:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या