ईद उल अजहा(बकरी ईद) निमित्त माहे जुलै 2020 चे वेतन देयक दिनांक 30 जुलै पूर्वी अदा करण्यात यावी- शेख अब्दूल रहीम

ईद उल अजहा(बकरी ईद) निमित्त माहे जुलै 2020 चे वेतन देयक दिनांक 30 जुलै पूर्वी अदा करण्यात यावी- शेख अब्दूल रहीम

औरंगाबाद
प्रतिनिधी  / नूरुद्दीन मुल्लाजी
महाराष्ट्र राज्यातील सर्व खाजगी शाळा,जिल्हा परिषद, मनपा,नप शाळेतील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पगार मुस्लिम समाजाचे मोठे सण ईद उल अजहा (बकरी  ईद ) निमित्त माहे जुलै 2020 चे देयके 30 जुलै पूर्वी अदा करण्यात यावे अशी विनंती *मुप्टा शिक्षक संघटनेचे विभागीय कार्याध्यक्ष शेख अब्दुल रहीम सरांनी* एका निवेदनाद्वारे राज्याचे शिक्षण संचालक साहेब (प्राथमिक व माध्यमिक) पुणे,शिक्षण उपसंचालक साहेब औरंगाबाद, शिक्षणाधिकारी साहेब (प्राथमिक व माध्यमिक) औरंगाबाद, वेतन अधीक्षक साहेब (प्राथमिक व माध्यमिक) यांच्याकडे मांगणी करण्यात आली आहे. *निवेदनाची प्रत प्रत्यक्ष,ईमेल आणि व्हाट्सअप्प* द्वारे पाठविण्यात आले आहे. *शिक्षण उपसंचालक चे कनिष्ठ प्रशासन अधिकारी मा.आव्हाड सरांनी पुढील व आवश्यक कार्यवाही साठी पुढे पाठविले आहे.* निवेदनावर मुप्टा संघटनेचे विभागीय कार्याध्यक्ष आणि हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष शेख अब्दुल रहीम,शफीक पठाण सर आदींची स्वाक्षऱ्या आहे..

Rea es:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या