कुंदन बेलदार यांचा उत्कृष्टकामाबद्दल. नाशिक येथील.भारतीय मानवसेवी आरोग्य संस्था कडून कोवीड योध्दा पुरस्कार

कुंदन बेलदार यांचा उत्कृष्टकामाबद्दल. नाशिक येथील.भारतीय मानवसेवी आरोग्य संस्था कडून कोवीड योध्दा पुरस्कार 

प्रतिनिधि दानिश सैयद 
लॉकडाऊन काळात गोरगरिबांना मदत केले.कोरोना विषाणू बाबत वेळोवेळी आपल्या बातमी मार्फत जनजागृती केली.कोरोना साथीचा आजार सुरु असतांना न घाबरता.पत्रकारीता निर्भिड पणे सुरू ठेवली.  महाराष्ट्र माझा न्युज चॅनल
पाचोरा तालूका प्रतिनिधी कुंदन बेलदार यांचा उत्कृष्ट
कामाबद्दल. नाशिक येथील.भारतीय मानवसेवी आरोग्य संस्था कडून कोवीड योध्दा पुरस्कार आॅनलाईन पध्दतीने देण्यात आला. या त्यांचा कार्या बद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

Rea es:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या