फरकांडे येथील ग्रामसेवक देवराज यांच्याबाबत ग्रामपंचायत सदस्य यांची गटविकास अधिकारी यांच्याकडे मनमानी कारभाराबद्दल तक्रार दाखल

फरकांडे येथील ग्रामसेवक देवराज यांच्याबाबत ग्रामपंचायत सदस्य यांची गटविकास अधिकारी यांच्याकडे मनमानी कारभाराबद्दल तक्रार दाखल


प्रतिनिधी /  हेमराज चौधरी
 फरकांडे येथील ग्रामसेवक सुभाष भास्कर देवराज यांच्या मनमानी कारभार मासिक बैठका न घेणे. सदस्यांना  विकासकामांची माहिती न देणे व सदस्यांना विश्‍वासात न घेणे याबाबत सदस्यांनी आठ जुलै रोजी तहसिलदार व गट विकास अधिकारी यांच्याकडे तक्रार देऊन कारवाई करण्याची मागणी केली गावात सध्या अकरा रुग्ण कोरोना पॉझिटिव निघाले  असून या प्रकाराबाबत सरपंच व सर्व सदस्य पोलिस पाटील सेवाभावी  कार्यकर्ते अंगणवाडी सेविका आशा वर्कर उपाय योजना राबवण्यासाठी प्रयत्न करीत आहे ग्रामसेवक मात्र धुंदीत असून मला काहीच देणेघेणे नाही माझ्याकडे दोन गावं आहेत अशा अविर्भावात वावरत असल्याने या प्रकाराबाबत जनतेचे कमालीची सतत जनतेत कमालीचा संताप व्यक्त होत आहे एप्रिल ते जुलै महिन्यापर्यंत मासिक बैठका बैठका बैठका नाहीत 14 वित्त आयोग या कामाबाबत बाबत माहिती नाही सदस्यांनी जर ग्रामसेवकांना विचारले तर ग्रामसेवक सांगतात मला गटविकास अधिकारी यांचे आदेश आहे की बैठक घेऊ नये या प्रकरणी जबाबदार कोण असा प्रश्न शंका निर्माण होत आहे सरपंच ह्या अशिक्षित असल्याने याचा गैरफायदा  ग्रामसेवक घेताना दिसून येत आहे ग्रामसेवकांचा मनमानी कारभाराबद्दल सरपंच व सदस्यांची कमालीची  नाराजी व्यक्त केली आहे तसेच कोरणा चा वाढता प्रभाव बघता जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे त्यामुळे ग्रामसेवक विरुद्ध जनतेमध्ये संतापाची भावना निर्माण होत आहे तरी  माननीय गट  विकास अधिकारी सो व माननीय तहसीलदार यांनी योग्य ती चौकशी करून ग्रामसेवकावर कारवाई करावी अशी मागणी सरपंच ग्रामपंचायत सदस्य यांनी केली आहे
Rea es:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या