निधन वार्ता सुलतान खान
अमळनेरप्रतिनिधी / नूरुद्दीन मुल्लाजी
येथील प्रजा न्यूज महाराष्ट्राचे प्रतिनिधी सत्तार खान यांचा मोठा मुलगा सुलतान खान (वय ४२) यांचे सुरत येथे दिर्घ आजाराने निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, तीन मुली व एक मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या दुःखात सर्व पत्रकार बांधव सहभागी आहे.*

0 टिप्पण्या