कोहिनूर कॉलेज ऑफ डी. फार्मसी परीक्षेत मोईन खानचे घवघवीत यश

कोहिनूर कॉलेज ऑफ डी. फार्मसी परीक्षेत मोईन खानचे घवघवीत यश

कासोदा  प्रतिनिधी /अरतजा मुल्लाजी
कासोदा प्रतिनिधी( अरतजा मुल्लजी)
कासोदा येथील मोईन खान मेहमूद खान या विद्यार्थ्याने खुलताबाद जिल्हा औरंगाबाद येथील कोहिनूर कॉलेज  ऑफ डी _ फार्मसी परीक्षेत घवघववीत यश संपादन केले व कॉलेजमध्ये प्रथम येण्याचा मान पटकावला .
सदर विद्यार्थ्याने  94. 91 % गुण प्राप्त करून कासोदा ह्या शहराचे नाव उज्ज्वल केले .त्याच्या या उत्कृष्ठ यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे . गावातील प्रतिष्ठित मंडळी , नातेवाईक  व मित्रांनी घरी जाऊन त्याचे  अभिनंदन केले व कासोदेकरांच्या पगडीत मानाचा तुरा आपल्या यशामुळे रोवला गेला . अशा भावना व्यक्त केल्या गेल्या .
Rea es:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या