उत्राण प्रतिनिधीजैनुल शेख
सरपंच झाल्या नंतर घरी जल्लोष करतांना परिवार व नव निर्वाचित सरपंच वाघ मनीषा चंद्रकांत व उपसरपंच हे सभा गुरूहतून बाहेर पडताना
उत्राण ( गु.ह) नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेले सदस्य मधूनच सरपंच व उपसरपंच यांची निवड आज दि. १७- फेब्रुवारी- २०२१ रोजी दुपारी दोन वाजता येथील ग्रामपंचायत कार्यालयात निवडणूक अधिकारी सुरवाडे साहेब यांचा उपस्थित घेण्यात आली।
या वेळी सरपंच पदासाठी वा.क्र. ४ मधूनच निवडून आलेले वाघ मनीषा चंद्रकांत व उपसरपंच. पदा साठी वा. क्र.१ मधून. निवडून आलेले महाजन योगेश सुरेश यांचे एकमेव अर्ज आल्याने सरपंच व उपसरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली।
या वेळी उत्रान (गु.ह) ग्रामपंचायतीचे नव निर्वाचित ११ सदस्य उपस्थित होते।
कार्यकर्त्यांचा जल्लोष
विडणुक अधिकारी सुरवादे साहेब यानि उत्रान (गु.ह) ग्रामपंचायत सरपंच पदी मनीषा वाघ व उपसरपंच पदी योगेश महाजन यांच्या नावाची आधी कृत घोषणा करताच कार्यकर्त्यांनी गुलाल व पुष्प उघडत जल्लोष साजरा केला।सरपंच व उपसरपंच निवड बिनविरोध झाल्याने उत्रान (अ.ह)ग्रामपंचायत चे सरपंच सौ शारदा ताई भागवत पाटील यांनी या वेळी नव निर्वाचित सरपंच व उपसरपंच सदस्यांचा पुष्प गुच्छ व शाल देऊन सत्कार करण्यात आले। सरपंच व उपसरपंच बिनविरोध झाल्याने अपक्ष यांचा वर्चस्व सिध्द झाले
उत्रान (गु.ह) ग्रामपंचायत निवडून आलेले सर्व सदस्य :
(१) वाघ मनीषा चंद्रकांत ( सरपंच )
(२) महाजन योगेश सुरेश ( उपसरपंच" बापू महाजन" )
(३) महाजन कविता नितीन ( सदस्य )
(४) खेर्णार माया गौतम ( सदस्य )
(५) ठाकरे वाल्मीक विठ्ठल ( सदस्य )
(६) सोनवणे दिनेश सीताराम ( सदस्य )
(७) महाजन मोहिनी विनोद ( सदस्य )
(८) महाजन मनीषा राजेंद्र ( सदस्य )
(९) म्हाले मनीषा जितेंद्र ( सदस्य )
(१०) पांडे हरीश बंसी लाल ( सदस्य )
(११) सोनवणे माधुरी मंगल ( सदस्य )
अशा प्रकारे कार्यक्रम संपन्न झाले।


0 टिप्पण्या