उत्राण गुजर हद्द येथील सरपंच पदी मनीषा वाघ,उपसरपंच पदी योगेश महाजन यांची निवड

उत्राण प्रतिनिधी जैनुल शेख



योगेश महाजन उपसरपं

उत्राण गु ह ता एरंडोल  येथील ग्राम पंचायत सरपंच व उपसरपंच चे फार्म भरण्याची प्रक्रिया 10 वाजे पासून सुरु झाली निवडुक अधिकारी सुरवाडे साहेब यांच्या कडे अपक्ष उमेदवार मनिशा चंद्रकांत वाघ ,योगेश सुरेश महाजन,तर ग्राम विकास पॅनल चे मोहिनी विनोद महाजन ,हरेश बन्सीलाल पांडे यांनी अर्ज दाखल केला होता, दुपारी 1.45मिनिटांनी मोहिनी महाजन व हरेश पांडे यांनी आपला उमेदवारी अर्ज काढून ,मनीषा वाघ सरपंच व योगेश महाजन उपसरपंच यांची निवड बिनविरोध करण्यात आली,त्यावेळी तलाठी शेख आप्पा, ग्रामसेवक ए एम बाविस्कर,पोलीस पाटील राजेंद्र महाजन,कासोदा पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल नंदू पाटील,नितीन मनोरे उपस्थित होते, निवडून आलेले नवनिर्वाचित सदस्य माया गौतम खैरनार, मनीशा जितेंद्र महाले,मनिषा राजेंद्र महाजन,कविता नितीन म्हाजन,मोहिनी विनोद महाजन,माधुरी मंगल सोनवणे,वाल्मिक विठ्ठल ठाकरे,हरेश बन्सीलाल पांडे,दिनेश सीताराम सोनवणे,या निवडून आलेल्या सरपंच उपसरपंच व सदस्यांचे ग्राम पंचायत व ग्रामस्थांच्या  वतीने सत्कार करण्यात आला त्याठिकाणी, उत्राण अह चे सरपंच शारदा पाटील,उपसारपंच मंगलाबाई कोळी,भागवत पाटील,भिकन कोळी,माजी सरपंच नारायण कुंभार,जितेंद्र महाजन,अनिल लोहार, गिरीश महाजन,संजय महाजन,गुरुदास चौधरी,तसेच आजी माजी विविध संस्थेतील पदाधिकारी व ग्राम पंचायत कर्मचारी  उपस्थित होते,व माजी सरपंच पंडित महाजन यांनी सूत्र संचालन केले व

‌ विजयी मिरवणूक काढण्यात आली



Rea es:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या