उत्राण (गु.ह) ग्रामपंचायती मध्ये शिव जयेंती साजरी करण्यात आली

उत्राण प्रतिनिधी जैनुल शेख

दि.  १९ -फेब्रुवारी - २०२१ रोजी उत्रान (गु.ह) ग्रामपंचायती मध्ये शिव जयेंती साजरी करण्यात आली

नवनिर्वाचित सरपंच वाघ मनीषा चंद्रकांत  यांच्या हस्ते शिवाजी महाराज यांची पूजा करण्यात आली।

देश भरात शिवाजी महाराज यांची शिव जयंती ३९१ वी जयंती साजरी करण्यात येत आहे। 

१९- फेब्रुवारी-२०२१ छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती निमित्त राज्य भरात उत्साह आहे । उत्साह चा वातावरणात राज्य भरात शिवाजी महाराजांना *" वंदन"* करण्यात येत आहे।

कोरोना संबंधित नियमाचे पालन करून शिव रय्यांना *"अभिवादन"* केले जात आहे। 

१९ मुळे उद्रव केलेल्या संसर्गजन्य परिस्थिति चा विचार करता या वर्षी १९ - फेब्रेवरी-२०२१ रोजी चा छत्रपती शिवाजी महाराज उत्साह साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला।

उत्रान (गु.ह) नव निर्वाचित सरपंच व उपसरपंच व सदस्य व ग्रामस्थ हे सगळे मिळून जयंती साजरी करण्यात आली।

अशा प्रकारे कार्यक्रम संपन्न झाला।


 


Rea es:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या