शहर वाहतूक पोलीस अन पोलीस स्टेशन या दोघांच्या मधोमध असलेल्या दैनिक रघुनंदन कार्यालयाजवळून दुचाकीची चोरी

चाळीसगाव शहरात दिवसेंदिवस वाहनांची चोरींची घटना घडत असून शहर वाहतूक पोलीस अन पोलीस स्टेशन या दोघांच्या मधोमध (एकाच रोडवरील) असलेल्या प्रसिद्ध अशा दैनिक रघुनंदन कार्यालयाजवळून दुचाकीची चोरी जर होत असेल तर मग चाळीसगाव शहरातील वाहनधारकांनी वाहने चालवायची की नाही किंवा मग लावायचे तरी कुठे? असा सवाल आता शहरवासीयांना पडलेला आहे. पोलीस प्रशासनाने आपल्या जबाबदारीचे भान ठेवून अन दैनंदिन कारभारात सुधारणा करून धाक निर्माण करण्याची आवश्यकता आहे ;अन्यथा …?फ़क्तआम्हींच चाळीसगावकर

Rea es:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या