कासोदा प्रतिनिधी दिपक शिंपी
कासोदा येथील रहिवासी आरपीआय (आठवले ) पक्षाचे एरंडोल तालुकाध्यक्ष प्रविण भाऊ बाविस्कर यांना शिवजयंतीनिमित्त दिनांक 19 फेब्रुवारी रोजी पाचोरा येथील स्वर सामर्थ्य बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने समाज भूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पाचोर्याचे आरोग्य विभागाचे अमित साळुंखे हे होते संस्थेचे सचिव विनोद भाऊ अहिरे यांच्या हस्ते प्रमाणपत्र शाल श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले
सामाजिक जीवनात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल त्यांना त्यांची कामाची पावती म्हणून त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे
या प्रसंगी विकास पाटील सर, सुरेश तांबे ,गणेश शिंदे ,आत्माराम गायकवाड, निलेश पाटील, किशोर राय सगळा ,संस्थेचे अध्यक्ष प्रदीप चौधरी खजिनदार श्याम पाटील, सुनिता चौधरी ,रामदास गायकवाड ,विनोद भाऊ अहिरे आदी मान्यवर उपस्थित होते


0 टिप्पण्या