जमहुर कॉलेजची अन्सारी सिद्दिका मालेगाव शहरात प्रथम

जमहुर कॉलेजची अन्सारी सिद्दिका मालेगाव शहरात प्रथम

मालेगाव (प्रतिनिधी श्री. के. आर. शेख)
नुकतेच बाराहवी परीक्षेचे ऑनलाइन निकाल जाहीर झाला असून येथील जमहूर हायस्कूल अँड ज्यूनिअर कॉलेजची बाराहवी सायन्स ची विद्यार्थिनी अन्सारीसिद्दिका  शाहिद अखतर हिने 89.38 टक्के गुण मिळवून संपूर्ण मालेगाव शहरात प्रथम येण्याचे बहुमान प्राप्त केले. ती प्राचार्य श्री.  शाहिद अखतर यांची सुकन्या आहे.
सदरील कॉलेजच्या बाराहवी सायन्स चा निकाल 91 टक्के तर  आर्ट्स चा निकाल 77 टक्के लागला आहे .या यशाबद्दल कॉलेजचे मॅनेजमेंट कमिटीचे अध्यक्ष व सर्व सदस्य तसेच प्राचार्य आमिन फैजी व सर्व स्टाफ यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले आहे.
Rea es:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या