पिंपळगाव कमानी येथे करण्यात आला पंधरवाडा सर्वे
प्रतिनिधी विठ्ठल चव्हाण
अशा सेविका वंदना विठ्ठल चव्हाण अंगणवाडी सेविका शोभाश पाटील मदतनीस सगुना चव्हाण स्वच्छाग्रही विठ्ठल चव्हाण घरोघर जाऊन घरातील प्रत्येक सदस्यांना सर्दी ताप खोकला व इतर लक्षणे तपासात आहे व काही संशयित आढळल्यास त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवले जात आहे तपासणीसाठी तसेच गावामध्ये प्रत्येक गल्लीत स्वच्छता ठेवण्याची सल्ला व स्वच्छ परिसर ठेवण्याची सल्ला स्वच्छाग्रही विठ्ठल भाऊ चव्हाण यांनी केले

1 टिप्पण्या
विट्ठल काका दारु ची पण बातमी लावा
उत्तर द्याहटवापरिसर स्वच्छ होईल
गावाच्या चौहो बाजुने दारु चालू आहे