औरंगाबाद येथे शेतकरी संघटनेच्या कार्यकारिणी बैठकीत जळगाव जिल्ह्यातील नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.या वेळी शेतकरी संघटनेचे नेते मा.रघुनाथदादा पाटील,शिवाजी नांदखिले,कालिदास आपेट,संदीप पाटील माजी जिल्हाध्यक्ष जळगाव,संजय महाजन जिल्हा अध्यक्ष जळगाव ,किरण पाटील उपजिल्हाध्यक्ष जळगाव,नामदेव महाजन पाचोरा तालुका अध्यक्ष,सचिन सोनवणे चोपडा तालुका अध्यक्ष तसेच अनेक पदाधिकारी उपस्थित होते.या कार्यक्रमाच्या प्रसंगी अवचित साधून खुशाल रविंद्र सोनवणे, मु.पो.वनकोठे ता.एरंडोल जि.जळगाव यांची शेतकरी संघटनेचे अध्यक्ष एरंडोल तालुका पदी नियुक्ती करण्यात आली.व त्यांनी ते पद स्वीकारत सगळ्यांचे आभार मानले.की मला हे पद स्विकारण्याची जबाबदारी दिली म्हणून,असे सांगत त्यांनी सगळ्यांचे आभार व्यक्त केले.
1 टिप्पण्या
Congratulations
उत्तर द्याहटवा