उत्राण प्रतिनिधी जैनुल शेख
माननीय निवडणूक अधिकारी साहेब श्री नितीन पाटील निवडणूक आयोजक अध्यक्ष महणून उपस्थित होते ग्राम विकास आघाडी यांचे अध्यक्ष मो. हारून अब्दुल जहुर देशमुख यांचा वतीने सबेला शुरवात झाली असता सौ. शारदा ताई भागवत पाटील यांना सर्व सदस्यांनी बिनविरोध सरपंच पद
(१) सौ.शारदा ताई भागवत पाटील *(सरपंच){माझी पंचायत समिती सदस्य एरंडोल
(२) मंगला बाई भागवत कोळी *(उपसरपंच)*
(३)मो. हारून अब्दुल जहुर देशमुख *(सदस्य)*
(४) संभाजी नत्थु भील *(सदस्य)*
(५) राहुल सूपडू चौहान *(सदस्य)*
(६) रजनी आनंदा धनगर *(सदस्य){आनंदा भाऊ - माझी कुशी उत्पन्न बाजार समिती धरण गाव }*
(७) अकबरी बी फकिरा बेलदार *(सदस्य)*
(८) रंजना विठ्ठल चौधरी *(सदस्य)*
(९) प्रमिला बाई रवींद्र पाटील *(सदस्य)*
(१०) पांडुरंग गोविंदा पाटील *(सदस्य)*
(११) गुरुदास प्रकाश चौधरी *(सदस्य)*
(१२) A.M बाविस्कर *(ग्राम विकास अधिकारी )*
(१३) शेख शकील *(तलाठी अप्पा)*
(१४) श्री नितीन मनोरे *( कासोदा पोलिस स्टेशन चे अधिकारी )*
(१५) श्री अमोल कुमावत *(कसोदा पोलिस स्टेशन चे अधिकारी)*
(१६) श्री प्रदीप कुमार तिवारी *(पोलिस पाटील उत्रन )*
(१७) श्री माधू शंकर चौहान *( लिपिक)*
(१८) श्री धुडकु रामचंद पाटील *(लिपिक)*
(१९) श्री पिरण रघुनाथ पाटील *(शिपाई)*
(२०) श्री राम निवृत्ती लोहरे *(सपाई कर्म चारी)*
(२१) श्री उमेश शिवदास सोनवणे *(वॉटर मेन)*
व सर्व गावातील ग्रामस्थ हजर आतांना सरपंच निवड शांतते पार पडली ।

0 टिप्पण्या