
बोरगाव प्रतिनिधी
शिवसेना चा झेडा संरपच पदी लक्ष्मण गोटु भिल व उपसंरपच पदी नितिन प्रभाकर पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली यावेढि सदस्य मिराबाई शिवाजी पवार .छायाबाई किशोर मराठे . उज्वला दिपक सुर्यवशी .गोकुढ भिमराव पाटील पंनल प्रमुख शिवाजी पवार .विनायक मराठे. भारत मराठे .शिवाशी मराठे जनार्दन मराठे.अनिल पाटील. माधव पाटील .भाईदास पाटील.नामदेव पाटील.लोटन मराठे.आबा शैडगे .नाना ठाकरे.आधार मराठे.शिवाजी काडे.रविद्र पाटील .मुरलीधर पाटील छोटु पाटील .गोरख पाटील .लोटन पाटील .पिन्टु पाटील.संजय पाटील .सुभाष मराठे. दत्तु पानगडे .लखीचद्र पाटील. सदिप पाटील. चेतन पाटील.रतिलाल पाटील .चद्रकात पाटील.शाम पाटील.भगवान पाटील हे उपथित होते
उपसरपंच नितिन प्रभाकर पाटील

0 टिप्पण्या