प्रजा न्यूज महाराष्ट्र चे संपादक प्रतीक भाऊ जाधव वाढदिवसानिमित्त सत्कार

कासोदा ता, एरंडोल (प्रतिनिधी)

प्रजा न्यूज महाराष्ट्र यूट्यूब चैनल चे संपादक प्रतीक भाऊ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त कासोदा येथे त्यांचा सत्कार करण्यात आला

आर पी आय आठवले पक्षाचे एरंडोल तालुकाध्यक्ष  प्रविन भाऊ बाविस्कर प्रजा न्यूज चे उत्तर महाराष्ट्र प्रतिनिधि नुरुद्दीन मुल्लाजी प्रेस फोटोग्राफर किशोर चौधरी सलाम भाई अर्तजा मुल्लाजी यांनी सत्कार केला


र केले

Rea es:

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या