पारोळा प्रतिनिधी दिलीप सोनार
पारोळा- पारोळा तालुका विधी सेवा समिती भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाले असून त्या निमित्ताने संपूर्ण देशभरात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव साजरा केला जात आहे त्यानिमित्ताने पॅन इंडिया अवेरनेस आणि आउट रिच प्रोग्राम अंतर्गत
बोदर्डे- वंजारी गावात महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण समान न्याय व कायदेविषयक मोफत सहाय्य फलकाचे अनावरण सरपंच जितेंद्र पाटील,उपसरपंच बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी राणी लक्ष्मीबाई महाविद्यालयाचे प्राचार्य डाँ डी आर पाटील, न्यायालयाचे वरिष्ठ सहायक के जी कुमावत, कनिष्ठ सहायक पंकज महाजन, पत्रकार योगेश पाटील,धनसिंग पाटील,पांडुरंग पाटील,देवसिंग पाटील,बापू पाटील,माजी सरपंच जितेंद्र पाटील,भिमसिंग पाटील,सुभाष पाटील,राजू पाटील,वामन पाटील,पंडित पाटील,धनसिंग पाटील,विजू पाटील,अंकित पाटील,किरण पाटील बोदर्डे
यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी प्राचार्य डाँ डी. आर.पाटील यांनी गावातले वाद गावातच मिटवा, गाव वेशीच्या बाहेर वाद जाता कामानये तसेच न्यायालय तुमच्या दारी आलेले असून काही वाद विवाद असतील ते मोडून घ्यावेत,कायदेविषयक विस्तृत माहिती देऊन तालुका विधी सेवा समितीचे कार्याची माहिती व महत्व पटवून दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंकज महाजन यांनी तर आभार के जी कुमावत यांनी मानलेत.
0 टिप्पण्या