हिवरखेडा तांडा येथे मोफत आरोग्य शिबीर संपन्न

पारोळा प्रतिनिधी दिलीप सोनार
   पारोळाःदिनांक 5/10/2021 रोजी हिवरखेडा तांडा तालुका पारोळा  येथे मोफत आरोग्य शिबीर घेण्यात आले हिवरखेडा तांडा हे गाव 1700 लोकसंख्येचे गाव असुन या गावात मोठ्या  प्रमाणात चिकन गुनियाची साथ पसरली आहे व गोर गरीब रुग्णांना त्याचा खुप त्रास सहन करावा लागत आहे म्हणून या गावात  एक दिवसिय मोफत खरोग्य सिबीर ठेवण्यात आले हे शिबीर ,विश्व हिंदू परिषद,  बजरंग दल,  व भाजप भटके विमुक्त आघाडी जळगाव जिल्हा ग्रामीण, याच्या संयुक्त विद्यमाने  घेण्यात आले
या शिबिराला गावातील नागरिकांची खुप मदत लाभली तसेच  या आरोग्य शिबीरात 350 ते 400 रूग्णानी लाभ घेतला
या शिबीरात डाॅ, ज्ञानेश्वर पाटिल, टोळी,  डाॅ वाडीले, व डाॅ जितेंद्र पाटिल, मोढाळे  अंगणवाडी  सेविका  मुलीबाई पवार मदतनीस नीलाबाई पवार यांनी मेहनत घेतली सामाजिक कर्तव्याचचे भान ठेवून गरीब रुग्णांना मोफत आरोग्य सेवा दिल्याबद्दल सर्व डॉक्टरांचे भाजपा भटके विमुक्त आघाडीचे जिल्हाध्यक्ष शालिकराम पवार व ग्रामस्थांनी  आभार मानले
Rea es:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या