आगामी निवडणुका स्वबळावर लढविणार राष्ट्रीय स्वराज्य सेना , जिल्हाध्यक्ष राहुल मराठे यांची घोषणा...!

कासोदा ता.एरंडोल प्रतिनिधी :- नुरुद्दीन मुल्लाजी

आगामी काळात महाराष्ट्रामध्ये येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका पक्ष काहि ठीकाणी  स्वबळावर लढणार आहे, असल्याचे पक्षाध्यक्ष अँड.श्रीहरी बागल यांनी घोषणा केल्याने ...! 

राष्ट्रीय स्वराज्य सेनेचे जिल्हाध्यक्ष यांनीही आगामी निवडनुका

 लोकांच्या मागणीनुसार व पक्षाचे पदाधिकाऱ्यांकडून सतत होणाऱ्या मागणीनुसार  मुंबई महानगरपालिकेत  , ( नवीमुबईत ),व महाराष्ट्रातील  ईतर नगर पालिका , नगर पंचायत, पंचायत समिती  ,  जिल्हा परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचा मित्र पक्ष असलेला राष्ट्रीय स्वराज्य सेना राष्ट्रीय पक्ष आगामी निवडणुका स्वबळावर लढविणार आहे ...!

  तरी आपल्या पक्षात नाराजगी व मन दुखावलेल्या आजी माजी पदाधिकारी व  ईच्छुक उमेदवारानी त्वरीत संपर्क करावा . मुलाखती चालु झाल्या आहेत. 




     पक्ष रस्त्यावर असायला हवा ,कार्यालयात नाही .

 पक्ष लोकांच्या हितासाठी झटायला हवा , सत्ता गाजवायला नाही ....!

संपर्कासाठी:- 

- ॲड. श्रीहरी बागल.

राष्ट्रीय अध्यक्ष-राष्ट्रीय स्वराज्य सेना.( राष्ट्रीय पक्ष)

 महाविकास आघाडीचा सरकारचा घटक पक्ष. - 9820305909. 

जळगांव जिल्हा प्रमुख राहुल मराठे

संपर्क क्रं.8806062225, 7387136587

Rea es:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या