प्रतिनिधी नूरुद्दीन मुल्लाजी
येथील कासोदा वि ,का, सहकारी सोसायटी ची चेअरमन व्हाईस चेअरमन निवड दिनांक 25 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता संस्थेच्या कार्यालयात होणार आहे
या संस्थेची संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध करण्यात आली आहे विशेष म्हणजे एरंडोल तालुक्यातील लहान लहान गावा मध्ये निवडणूक चुरशीची पार पडली आहे व कासोदा येथील विविध कार्यकारी सोसायटी ची संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध होऊन एक आदर्श निर्माण केलाआहे
संस्थेची स्थापना 1924 सालापासून करण्यात आली होती तर 1996 पर्यंत निवडणूक बिनविरोध होत होती मात्र नंतर संस्थेची निवडणूक चुरशी ची होत गेली आता सर्वांनी एकत्र येऊन ही निवड बिनविरोध केली आहे या बिनविरोध निवडी मुळे जळगाव जिल्ह्यात एक आदर्श निर्माण केला आहे

0 टिप्पण्या