जळगाव (प्रतिनिधी)
जळगाव , येथील होराईज़न मल्टीप्रपस सोसायटी तर्फे शाहूनगर येथील ईयत्ता 5 वी ते 7 वी मधे शिक्षण घेणारे होतकरू व गरजू विद्यार्थीना शैक्षणिक साहित्य वाटप तसेच माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत उज्वल यश प्राप्त केलेल्या विद्यार्थी ना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ.अब्दुल करीम सालार तसेच प्रमुख अतिथी म्हणून एजाज़ भाई मलिक,सैय्यद फारूक, डाॅ.एज़ाज शाह , हाजी बशीर बाबा, नुरोद्दीन शेख, राजेश मिश्रा, रय्यान शेखव दानीश शेख इतर समाज सेवक उपस्थित होते आपल्या अध्यक्षीय भाषणात सालार यांनी आज चा काळात शिक्षणाचे महत्त्व स्पष्ट करताना तसेच शैक्षणिक प्रोत्साहन विद्यार्थी ना मिळावे म्हणून आयोजकांना शाबासकी दिली तर एजाज़ मलिक यानी म.न.पा शाळा मधे भौतिक सुविधा कशी पुरविण्यात येणार हे सांगितल. मुश्ताक भिस्ती यानी संस्था चे उद्दिष्ट स्पष्ट केले कार्यक्रम चे सूत्रसंचालन शेख तबरेज़ यानी केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्थाध्यक्ष मो.ज़िया बागबान, मोहसीन खान, नईम शेख, फिरोज शेख कारगिल, नईम काझी, एनोद्दीन शेख, अस्लम खाटीक, पप्पू भिस्ती यानी परिश्रम घेतले



0 टिप्पण्या