कासोदा येथे इफ्तार पार्टी



कासोदा प्रतिनिधी नुरुद्दीन मुल्लाजी

येथील समाज सेवक नंदू मोहिते यांनी पवित्र रमजान महिन्याचे उपवास( रोजे) औचित्य साधून इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते

सादिक शहा सरकारची दर्गा च्या पटांगणावर इफतार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात   उपसरपंच नाजीम अली , ग्रामपंचायत सदस्य अजीज अब्दुल बारी, अरशद अली मुखतार अली, बंटी भास्कर चौधरी ,मुश्रीफ पठाण, अशपाक अली आशिक अली ,अबू शेख फिरोज ,माजी उपसरपंच अहेसान अली, माजी ग्रा,पं,सदस्य समद कुरेशी, पत्रकार जितेंद्र ठाकरे ,वसीम शेख,  चेतन आमले ,निजाम पठाण, भैय्या सोनवणे,  रेहानअली, सोनू पाटील पोलीस स्टेशन स्टॉप यांच्यासह गावातील हिंदू-मुस्लीम प्रतिष्ठित नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते

या कार्यक्रमाचे आयोजन करून नंदू मोहिते यांनी हिंदू मुस्लिम एकता या राष्ट्रीय कार्यक्रमाला हातभार लावला आहे अशी प्रतिक्रिया जाणकारांनी व्यक्त केली


Rea es:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या