दिनांक १४/०७/२०२२ गुरुवार रोजी एरंडोल शहरात राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची बैठक काँग्रेस कार्यालय एरंडोल येथे पार पडली एरंडोल तालुका व शहर काँग्रेस कमिटीची तातडीची बैठकीत एरंडोल नगरपालिका निवडणुकी संदर्भात व एरंडोल तालुका व शहर राष्ट्रीय समाज पक्ष पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेश व पद निवड करण्यात आली राजेंद्र भाऊ चौधरी तालुका अध्यक्ष आय काँग्रेस ओबीसी चे तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली व तसेच राष्ट्रीय समाज पक्षाचे एरंडोल तालुका व शहर पदाधिकाऱ्यांच्या पक्षप्रवेश करण्यात आला तसेच राजेंद्र भाऊ रामदास चौधरी ओबीसी सेल तालुका अध्यक्ष सुरेश शिवलाल महाजन ओबीस सेल शहर प्रमुख तसेच डॉक्टर भूषण पाटील साहेब, प्रकाश रामचंद जोगी प्रकाश अभिमन पाटील सुखराम दौलत पवार मानसिंग रामचंद सोनवणे रमेश रूप सिंग बारला नाना अक्षय सखाराम बारेला अभयसिंग सोनू पवार हिरामण दादासाहेब बेलदार यांच्या काँग्रेस पक्षात प्रवेश झाला. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजय पंढरीनाथ महाजन यांनी मनोगत व्यक्त केले एरंडोल शहरात काँग्रेसचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून येतील अशी गवाही दिली. एरंडोल येथील काँग्रेसचे नेते व नामवंत डॉक्टर फरहाज हुसैन के बोहरी यांनी मनोगत व्यक्त केले तसेच राष्ट्रीय काँग्रेस पक्ष एरंडोल तालुका व शहर मध्ये कसा वाढेल हे आपल्याला जुने नवे पदाधिकारी कार्यकर्ते यांना कामाला लागून पक्ष वाढवण्याचे काम करायचे आहे तसेच एरंडोल नगरपालिका व जिल्हा परिषद पंचायत समिती पूर्ण पूर्ण उमेदवार देऊन ताकदीने लढू व आपले उमेदवार कसे निवडून येतील व पक्षाची ताकत कशी वाढेल या विषयांवर चर्चा व नियोजन आखण्यात आले.
तसेच उपस्थित मध्ये
विजय पंढरीनाथ महाराज ( एरंडोल काँग्रेस तालुका अध्यक्ष)
डॉक्टर फरहाज हुसैन बोहरी,
प्रा. आर एस पाटील सर,
शेख कलीम हुसैन (अल्पसंख्याक शहर अध्यक्ष),
संजय भाऊ भदाणे (शहर अध्यक्ष एरंडोल)
इमरान सैय्यद (युवा विधानसभा ता.अध्यक्ष)
योगेश भाऊ महाजन(मा.नगरसेवक)
सांडू दादा, जाकिर शेख,
साजिद शेख,
सैय्यद अंजुम हाशमी,
जहांगीर शेख,असे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.


0 टिप्पण्या