जळगाव :-जळगाव जिल्ह्यातील नामांकित "आदिलशाह फारुकी बहुउद्देशीय संस्थे"च्या वतीने महाराष्ट्र गौरव तसेच खान्देश भूषण पुरस्कार वितरण सोहळा दिनांक १३ नोव्हेंबर रविवार रोजी थाटामाटात पार पडला, जळगाव येथील अल्पबचत भवन ह्या ठिकाणी ह्या भव्यदिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अब्दुल करीम सालार (जळगाव) हे होते कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने व कुराण पठणाने करण्यात आली तसेच एड. जुबेर शेख (धुळे) यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले संस्थेच्या वतीने आयोजित हा सलग वार्षिक १५ वा कार्यक्रम होता. ज्यामध्ये श्री जितेंद्र केवलसिंग पाटील ( आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशन अध्यक्ष ) यांना आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्या बद्दल महाराष्ट्र गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
आपण समाजाच्या राष्ट्राच्या एक जबाबदार घटक असून समाज ऋण राष्ट्र ऋण फेडण्याचे महनीय कार्य करीत आहात. आपल्या कार्य कर्तुत्वद्वारे सदैव राष्ट्राभिमान जागृत व्हावा व ज्ञानवृद्धी होऊन देशाला प्रगतीपथाकडे नेण्यास आपले योगदान सदैव लाभावे.
सूर्याच्या तेज आहे.तुमच्या कर्तुत्वात.!
चंद्राची शीतलता बहरते.आपल्या स्वभावात!
कस्तुरीचा सुगंध दरवळतो सामाजिक क्षेत्रात !
ज्याला श्रद्धा नेहमीच ज्ञान देते नम्रता मान देते आणि योग्यता स्थान देते. त्या व्यक्तीला समाजरुपी ईश्वर मंदिरात नेहमीच विजयच्या लोक सन्मान मिळतो.
समाजातील गोरगरिबांच्या मन जपणारे श्री जितेंद्र पाटील साहेब सुधारक आहात. आपण जन्मभूमीचे ऋण फेडणारे योध्दे आहात. आपण सर्वांच्या हितासाठी अहोरात्र झटतात. सामाजिक क्षेत्रातील शिखर तुम्ही गाठलात. आपल्या अमूल्य सहकार्यामुळे अनेकांचे संसार थाटलात. जनसामान्यांच्या आशीर्वाद तुम्हावर आहे. आपल्या सेवेतील भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा...
सेवा परमो धर्म हीच ईश्वर सेवास न्मानीय श्री जितेंद्र केवलसिंग पाटील अध्यक्ष आरोग्यम् धनसंपदा फौंडेशनलो कसेवा आवरीत वारसा जोपासणारेजे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोचि साधु ओळखावादे व तेथेची जाणावा रंजल्या गांजल्या आपले मानून त्यांच्यासाठी प्रसंगी देवाप्रमाणे धावणारे व्यक्ती म्हणजे लोकप्रिय जनसेवक जितेंद्र पाटील सर्
होयक र्तृत्ववान माणसं हि ध्येय पेरीत असतात ज्याप्रमाणे कोणतेही संकट समयी जसं गरुडाला गगनगिरी शिकवावे लागत नाही त्याचप्रमाणे
आपणही प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर असून सामाजिक कार्याची बांधिलकी जोपासली आहात
विविधांगी लोकोपयोगी कामे केलेले आहात
कोरोनाव्हायरस महा मारीच्या संसर्ग आजारामुळे देशातील जनता भयभीत झाली आहे अशा संकटसमयी आपण
रक्तदान आरोग्य शिबिर जनजागृती रुग्णवाहिका सेवा विविध उपक्रम हाती घेऊन प्रशासनीय उल्लेखनीय कार्य करीत आहात
आपला जनसंपर्क दांडगा आहे आपण आजतागायत आश्रम मुलांना
दैनंदिन लागणारे साहित्य व जेवण अपंगांना
जयपूर फूट. कॅलिपर .सायकल कोरोना काळात रस्त्यावर राहणारे. बेवारस लोकांसाठी
बेरोजगार हातावर पोट भरणारे मदतीला धावणारे धुणी-भांडी करणारे हात मजूर स्वखर्चाने घरोघरी जाऊन जेवण देण्याचे. व आरोग्य तपासणी स्वयंस्फूर्तीने
निरलस सेवा नागरिकांच्या माहितीसाठी हेल्पलाइन
कोरोना च्या आपत्तीमुळे बिकट परिस्थितीमध्ये सामोरे जाताना
लोक टाऊन जनता कर्फ्यू झाल्यावर नंतर क निर्बंध लावलयावर
संकट समयी कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा सामाजिक कार्याची बांधिलकी जोपासली
गरीब कामगार तसेच गरजु मास्क व सॅनिटायझर औषधाचे फवारणीचे कामकाज केले
आपणास 4 आंतरराष्ट्रीय आणि 141 राष्ट्रीय पुरस्कारने सन्मानित करण्यात आलेले आहेत.
कार्यक्रमात शिवश्री संजीव सोनवणे, एड.जुबेर शेख धुळे, अब्दुल करीम सालार,मुफ्ती हारून नदवी,फारूक शेख आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रस्तावित फारूक पटेल सर अडावद यांनी सादर केले तर सूत्रसंचालन यशवंत निकवाडे यांनी केले तर संस्था अध्यक्ष फारूक शाह नौमानी यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमात अब्दुल करीम सालार जळगाव,शिवश्री संजीव सोनवणे चोपडा, एड.जुबेर शेख धुळे,हकीम आर चौधरी मुक्ताईनगर, अजमल शाह जळगाव, फारूक शेख जळगाव,अ. मजीद जकरिया जळगाव, शबनम डफेदार पुणे,लोकनियुक्त सरपंच भावना माळी अडावद,उमेश कासट अडावद,शब्बीर सर,कविता पाटील बोदवड,फारूक पटेल,पी आर माळी डॉ.नुरुद्दीन मुल्लाजी कासोदा आदींची प्रमुख उपस्थिती होती.


0 टिप्पण्या