कासोदा येथे शेतकऱ्याची गोजरेज 106 कडून फसवणूक भरपाई न मिळाल्यास गावात न घुसु देण्याचा शेतकरी संघटनेचा इशारा



कासोदा येथील शेतकर्याला कृषी कंपनी ने:आरिफ मन्यार कासोदा गोजरेज कंपनी चा  गोजरेज 106 कंपनी ने शेतकर्याला  पहिले आश्वासन व नंतर वार्या वरती लटकवले पहिले दिली होती शब्द तोंडी आश्वासन व भोड्या भाबड्या शेतकर्याला ला फसवले नंतर नाही म्हटले शेतकर्या ने गोजरेज 106 हे वान कंपनी चा मका लागवड करुन तो मका मुर (मर) होत होती बाकी त्याचा बाजुचा त्याच शेतात दुसर्या कंंपणीचे मक्याचे वान चांगला होता ही सर्व माहिती कंपनी चे तालुका प्रतिनिधी व कंपनी वरिष्टप्रतिनिधी  यांना माहिती होती व शेतात पाहणी करून पाहिलेले होते शेतकर्या ला नुकसान भरपाई देऊ जे उत्पादन येईल ते घ्या व त्या शेतकरी ला त्या शेतात उत्पादन झाले नाही व कृषी दुकान दार त्याला बियाणे व फवारणी चे उधारी दिलेले पैसे मागतो तो शेतकरी आता दुकान दार यांना कुटुन पैसे  द्यायचे द्यायचे आहे त्याला  उत्पादन आले नाही तर गोजरेज106 हे वान गोजरेज कंपनी ने शेतकरी ला फसवणूक झाली आहे अशी  ही माहिती शेतकरी संघटनेचे एरंडोल तालुका अध्यक्ष श्री खुशाल सोनवणे यांच्या कानावर ती आली त्यांनी पहिले कृषी केंद्र दुकान वाले यांनी कंपनी वाल्याला फोन करून विचारपुस केली असता दोन्ही प्रतिनिधी यांनी जिल्हा प्रतिनिधी: अजय कोकने यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली आता या  जर शेतकरी ला भरपाई दिली नाही  तर आम्ही डायरेक्ट कंपनी वाल्याला गावात घुसु देणार नाही

Rea es:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या