महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा यावर्षीचा मानाचा राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशन अध्यक्ष श्री जितेंद्र पाटील यांना प्रदान !!

 



कासोदा ता, एरंडोल (प्रतिनिधी) नुरुद्दीन मुल्लाजी

    महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई चे सोळावे राज्य स्तरीय अधिवेशन ठाणे येथील गडकरी रंगायातन सभागृहात मंगळवार दिनांक २८ डिसेंबर रोजी दोन सत्रात प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली झाले. उद्घाटन केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी सरचिटणीस विश्वास आरोटे, वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील. धडक कामगार युनियन अध्यक्ष अभिजीत राणे.कार्याध्यक्ष राकेश टोळ्ये, मनिष केत, नितीन जाधव. किशोर पाटील. उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष. प्रवीण सपकाळे. कोकण विभागीय अध्यक्ष नितीन शिंदे याच्यसह सर्व विभागीय अध्यक्ष व राज्यभरातून पाचशेपेक्षा जास्त पत्रकार उपस्थित होते.


सेवा परमो धर्म हीच ईश्वर सेवा

सन्मानीय श्री जितेंद्र केवलसिंग पाटील 

अध्यक्ष

आरोग्यम् धनसंपदा फौंडेशन

लोकसेवा आवरीत वारसा जोपासणारे


जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोचि साधु ओळखावा

देव तेथेची जाणावा रंजल्या गांजल्या आपले मानून त्यांच्यासाठी प्रसंगी देवाप्रमाणे धावणारे व्यक्ती म्हणजे लोकप्रिय जनसेवक जितेंद्र पाटील सर्

होय

कर्तृत्ववान माणसं हि ध्येय पेरीत असतात ज्याप्रमाणे कोणतेही संकट समयी जसं गरुडाला गगनगिरी शिकवावे लागत नाही त्याचप्रमाणे

आपणही प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर असून सामाजिक कार्याची बांधिलकी जोपासली आहात

विविधांगी लोकोपयोगी कामे केलेले आहात

कोरोनाव्हायरस महा मारीच्या संसर्ग आजारामुळे देशातील जनता भयभीत झाली आहे अशा संकटसमयी आपण

रक्तदान आरोग्य शिबिर जनजागृती रुग्णवाहिका सेवा विविध उपक्रम हाती घेऊन प्रशासनीय उल्लेखनीय कार्य करीत आहात

आपला जनसंपर्क दांडगा आहे

आपण आजतागायत आश्रम मुलांना 

दैनंदिन लागणारे साहित्य व जेवण अपंगांना 

जयपूर फूट. कॅलिपर .सायकल  कोरोना काळात रस्त्यावर राहणारे. बेवारस लोकांसाठी 

बेरोजगार हातावर पोट भरणारे मदतीला धावणारे धुणी-भांडी करणारे हात मजूर स्वखर्चाने घरोघरी जाऊन जेवण देण्याचे. व आरोग्य तपासणी स्वयंस्फूर्तीने

निरलस सेवा नागरिकांच्या माहितीसाठी हेल्पलाइन

कोरोना च्या आपत्तीमुळे बिकट परिस्थितीमध्ये सामोरे जाताना 

लोक टाऊन जनता कर्फ्यू झाल्यावर नंतर क** निर्बंध लावलयावर

संकट समयी कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा सामाजिक कार्याची बांधिलकी जोपासली

गरीब कामगार तसेच गरजु मास्क व सॅनिटायझर औषधाचे फवारणीचे कामकाज केले

आपणास 4 आंतरराष्ट्रीय आणि १३० राष्ट्रीय पुरस्कारने सन्मानित करण्यात आलेले आहेत

या महनीय उल्लेखनीय कार्य मुळे आपला अपूर्व सहभाग व सेवा कार्य आम्हाला सदैव प्रेरणा दायक आहे

त्याचाच एक छोटासा प्रयत्न म्हणून महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने *समाजरत्न पुरस्कार* आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशन अध्यक्ष *श्री जितेंद्र पाटील* यांना प्रदान करण्यात आला.






● जाहिरात________________________________




Rea es:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या