एरंडोल जि जळगाव
आज दि 8/1/2022रोजी आर. टी. काबरे विद्यालय एरंडोल येथे आयोजित जळगांव जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ आयोजित तालुका स्तरीय वक्तृत्व स्पर्धेत आमच्या शाळेचा इयत्ता 7 वी चा विद्यार्थी निलेश मनोहर पाटील याने लहान गटात प्रथम क्रमांक मिळवीला व त्याची जिल्हा स्तरावर निवड करण्यात आली निलेश हा जवखेडेसीम येथील सेवानिवृत्त शिक्षक श्री एकनाथ माधवराव भदाणे यांचे नातू आणि ग्रा पं सदस्य श्री संदीप एकनाथ भदाणे यांचे ते चिरंजीव आहेत तरी प्रसंगी सदरील कार्यक्रमात एरंडोल तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष माननीय श्री राजेंद्र पाटील सर आर टी काबरे शाळेचे मुख्याध्यापक सौ मानुधने मॅडम आणि उपस्थित सर्व शिक्षक वृंद यांनी निलेश चे पुष्पगुच्छ देऊन हार्दिक अभिनंदन व पुरस्कृत केले आज झालेल्या आज झालेल्या या स्पर्धेत निलेश चे शाळेचे चेअरमन तथा जि प मा उपाध्यक्ष श्री नानासाहेब ज्ञानेश्वर आमले शाळेचे मुख्याध्यापक बाविस्कर सर आणि सर्व शिक्षक वृंद आणि जवखेडेसीम येथील प्रतिष्ठित ग्रामस्थ शिक्षण प्रेमी कौतुक केले पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा दिल्या
0 टिप्पण्या