उमरे येथील अश्विनी योगेश पाटील दहावीत प्रथम

 


 उमरे ता.एरंडोल प्रतिनिधी-धुळपिंपी ता.पारोळा येथील स्वामी समर्थ माध्यमिक विद्यालयचा दहावीचा निकाल 86% टक्के लागला असुन त्यात उमरे येथील कु.अश्विनी योगेश पाटील हिने 88.80 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला आहे तर द्वितीय क्रमांक धुळपिंपी येथील ललित संजय पाटील यांने 88.20 टक्के तर तृतीय क्रमांक कु.वर्षा कौतिक निकम हिने 87.60 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणार्या गुरुजनांचे त्यात उमरे येथील श्री.सचिन पाटील आरोग्य सेवक तथा ग्रामपंचायत सदस्य अध्यक्ष-आरोग्य वर्धिनी बहुउद्देशीय संस्था व स्वामी समर्थ माध्यमिक  संस्थेचे चेअरमन श्री.गुलाबराव धनराज वाघ सर व संस्थेचे सचिव श्री.हितेश वाघ सर मुख्याध्यापक श्री.शैलेश वाघ सर व शाळेचे शिक्षक राम पाटील सर, निलेश गावीत सर  स्वप्निल पाटील सर नितिन पाटील सर सौ.नितल पाटील मॅडम दिपक मोरे सर वाल्मिक पाटील सर प्रविण कदम सर प्रतिक भालेराव सर गणेश पाटील रोहित पाटील योगेश वाघ प्रितेश वाघ व या सर्व शिक्षकांचे विद्यार्थ्यांना मोलाचं मार्गदर्शन लाभले.......

Rea es:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या