ओला दुष्काळ जाहीर करून पंचनामे न करता उपाययोजनांसह शेतकऱ्यांना सरसकट अनुदान जाहीर करा- मा आमदार साहेबराव पाटील
सप्टेंबर ३०, २०२१
अमळनेर प्रतिनिधी सत्तार खान खरीप हंगामासाठी ओला दुष्काळ जाहीर करून पंचनामे न करता उपाययोजनांसह शेतकऱ्यांना सरसकट अनुदान जाहीर करा माजी आमदार...